-
देशामध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान १ जून २०२४ रोजी पार पडणार आहे.
-
यामध्ये ८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मिळून एकूण ५७ मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल.
-
या अखेरच्या टप्प्यात हिमाचल प्रदेश मधील ४ तर पंजाब मधील १३ अशा सर्व जागांवर मतदान होणार आहे तसेच चंदीगड सारख्या केंद्रशासित प्रदेशातील जागेवर सुद्धा मतदान होणार आहे.
-
या जागांवर होणार मतदान
बिहार मधील नालंदा, पटना साहेब, पाटलीपुत्र, आराह, बक्सर, संसारम कराकाट, जहानाबाद या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे -
हिमाचल प्रदेश मधील कांगरा, मंडी, हमीरपुर आणि शिमला या मतदारसंघांमध्ये मतदान होईल.
-
ओडिशातील मयूरभंज, बालासर, भद्रक, जाजपुर, केंद्र पारा जगस्टिंगपूर या लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडेल.
-
पंजाब मधील गुरुदासपूर, अमृतसर, खदूर साहीब, जालंधर, होशीयारपूर, आनंदपुर साहीब, लुधियाना, फतेहगड साहीब, फरीदकोट, फिरोजपुर, भठिंडा, संग्रुर आणि पटियाला या ठिकाणी मतदान होईल.
-
उत्तरप्रदेश – महाराजगंज, गोरखपुर, कुशीनगर, देवरिया, बंसगाव, घोसी, सलेमपूर, बलिया, गाजीपुर, चंदौली, वाराणसी, मिर्झापूर, रॉबर्टसगंज
-
पश्चिम बंगालमधील डमडम, बरसाठ, बसीरहाट, जयनगर, मथुरापुर, डायमंड हार्बर, जदावपुर, कोलकाता दक्षिण, कोलकाता उत्तर या मतदारसंघांमध्ये अखेरच्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल.
-
लोकसभा निवडणूक २०२४ ची सांगता या टप्प्याने होत आहे. हा सातवा टप्पा अखेरचा आहे आणि यानंतर ४ जून रोजी म्हणजेच बुधवारी या सर्व टप्प्यातील मतदानाची मतमोजणी करून निकाल घोषित केले जातील.
-
निकालामध्ये काय होणार कुणाला किती जागा मिळणार? इंडिया आघाडी आणि एनडीए भाजपा युतीला किती जागा मिळतील? याकडे देशाचे लक्ष आहे. (सर्व फोटो प्रतीकात्मक आणि लोकसत्ता संग्रहित आहेत) हे देखील पहा- PHOTOS : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रामललाच्या दर्शनाला; मंदिर निर्माण आणि मराठी म…

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”