-
मुंबई उत्तर पश्चिम :
रवींद्र वायकर (शिवसेना शिंदे गट) – विजयी – मतदान ४५२६४४
अमोल किर्तीकर (शिवसेना ठाकरे गट) – पराभव – मतदान ४५२५९६ -
मुंबई दक्षिण मध्य :
अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट) – विजयी – मतदान ३९५१३८
राहुल शेवाळे (शिवसेना शिंदे गट) – पराभूत – ३४१७५४ -
मुंबई दक्षिण :
अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट) – विजयी – मतदान ३९५६५५
यामिनी जाधव (शिवसेना शिंदे गट) – पराभूत – मतदान ३४२९८२ -
कल्याण :
श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे गट) – विजयी – मतदान ५८९६३६
वैशाली दरेकर (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत – मतदान ३८०४९२ -
ठाणे :
नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट) – विजयी – मतदान ७३४२३१
राजन विचारे (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत – मतदान ५१७२२० -
नाशिक :
राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट) – विजयी – मतदान ६१६७२९
हेमंत गोडसे (शिवसेना शिंदे गट) – पराभूत – मतदान ४५४७२८ -
शिर्डी :
भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना ठाकरे गट) – विजयी – मतदान ४७६९००
सदाशिव लोखंडे (शिवसेना शिंदे गट) – पराभूत – मतदान ४२६३७१ -
बुलढाणा :
प्रताप जाधव (शिवसेना शिंदे गट) – विजयी – ३४९८६७
नरेंद्र खेडेकर (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत – मतदान ३२०३८८ -
यवतमाळ वाशिम :
संजय देशमुख (शिवसेना ठाकरे गट) – विजयी – मतदान ५९४८०७
राजश्री पाटील (शिवसेना शिंदे गट) – पराभूत – मतदान ५००३३४ -
हिंगोली :
नागेश पाटील आष्टीकर (शिवसेना ठाकरे गट) – विजयी – मतदान ४९२५३५
बाबूराव कदम (शिवसेना शिंदे गट) – पराभूत – मतदान ३८३९३३ -
छत्रपती संभाजीनगर :
संदिपान भुमरे (शिवसेना शिंदे गट) – विजयी – मतदान ४७६१३०
चंद्रकांत खैरे (शिवसेना ठाकरे गट) – तिसऱ्या स्थानी – मतदान २९३४५० -
मावळ :
श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे गट) – विजयी – मतदान ६९२८३२
संजोग वाघेरे (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत – मतदान ५९६२१७ -
हातकणंगले :
धैर्यशील माने (शिवसेना शिंदे गट) – विजयी – मतदान ५२०१९०
सत्यजीत पाटील (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत – मतदान ५०६७६४

रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का