-
लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून रिंगणात उतरलेल्या सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याकडील संपत्ती व मालमत्तेची माहिती दिली आहे
-
सुनेत्रा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली आहे
-
सुनेत्रा पवारांची एकूण संपत्ती : १,२७,५९,९८,२०५ रुपये आहे
-
सुनेत्रा पवार यांच्याकडील एकूण संपत्तीतील जंगम मालमत्ता : १२,५६,५८,९८३ रुपयांची आहे. तर वारसा हक्काने त्यांच्याकडे आलेली मालमत्ता ३३,०९,९९,६४९ रुपयांची आहे
-
प्राप्त माहितीनुसार सुनेत्रा पवारांवर तब्बल १२,११,१२,३७४ रुपयांचे कर्ज आहे. याउलट सूत्रांनुसार सुनेत्रा पवारांकडून सुप्रिया सुळेंनी ३५ लाखांचं कर्ज घेतलं आहे
-
निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार सुनेत्रा पवारांकडे रोख स्वरूपात ३,९६,४५० इतकी रक्कम आहे
-
सुनेत्रा पवारांनी जाहीर केल्यानुसार त्यांचे पती (अजित पवार) यांच्याकडे ३,१२,१३० रुपये इतकी रक्कम आहे.
-
अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावे ट्रॅक्टर, ट्रेलर, तर अजित पवारांच्या नावे दोन ट्रेलर, टोयोटा, होंडा सीआरव्ही या चारचाकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे
-
सुनेत्रा पवारांच्या नावे बारामतीमधील सोनगाव, ढेकळवाडी, वंजारवाडी, जळोची, गोडांबेवाडी येथे शेतजमीन आहे. (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम/फेसबुक/X)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा