-
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी २३ नोव्हेंबररोजी सकाळी ८ वाजेपासून सुरु झाली असून आता जवळपास सगळ्या जिल्ह्यांच्या सत्तेचं चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.
-
यातच सातारा जिल्ह्यामध्ये विजयी झालेले आमदार कोण आणि कुठल्या जागेवर आहेत ते पाहूया:
-
फलटण – राष्ट्रवादी (अजित पवार ) गटातून सचिन पाटील यांचा ११९८२७ मतांनी विजय झाला. (फोटो सौजन्य ; सचिन पाटील / इंस्टाग्राम )
-
वाई – राष्ट्रवादी (अजित पवार ) गटाच्या मकरंद पाटलांचा १४०९७१ मतांनी विजय झाला.(फोटो सौजन्य ; मकरंद पाटील / इंस्टाग्राम )
-
कोरेगाव – शिवसेनेचे महेश शिंदे ११७२०७ अशा भरगोस मतांनी विजय झाला. (फोटो सौजन्य ; महेश शिंदे / इंस्टाग्राम )
-
माण – भाजपच्या जयकुमार गोरेंचा १४८९१५ मतांनी मोठा विजय झाला आहे.(फोटो सौजन्य ; जयकुमार गोरे / इंस्टाग्राम )
-
कराड उत्तर – भाजपच्या मनोज घोरपडेंचा १३४६२६ मतांनी विजय झाला आहे.(फोटो सौजन्य ; मनोज घोरपडे / इंस्टाग्राम )
-
कराड दक्षिण – भाजपच्या अतुल भोसलेंचा १३९५०५ मतांनी विजय झाला.(फोटो सौजन्य ; अतुल भोसले / इंस्टाग्राम )
-
पाटण – महायुतीच्या शंभूराज देसाईंचा १२५७१९ मतांनी विजय झाला. (फोटो सौजन्य ; शंभूराज देसाई / इंस्टाग्राम )

Manikrao Kokate : “आम्हाला मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी दम दिला”, माणिकराव कोकाटेंचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्या हातात काही राहिलं नाही”