-
सोनी टेलिव्हिजन वाहिनीवरील ‘इंडियन आयडॉल ज्युनिअर’च्या मंचावर वेलकम बॅक या आगामी चित्रपटातील कलाकार प्रोमोशनसाठी उपस्थित होते. (छाया- वरिन्दर चावला)
-
कार्यक्रमात अभिनेते अनिल कपूरने दमदार एण्ट्री घेतली. यावेळी स्पर्धकांनी अनिल कपूर यांच्यावर चित्रीत करण्यात आलेली गाणी सादर केली. (छाया- वरिन्दर चावला)
-
अभिनेता जॉन अब्राहमने यावेळी 'वेलकम बॅक' चित्रपटातील गाणे सादर करून सर्वांना सरप्राईज दिले. (छाया- वरिन्दर चावला)
-
इंडियन आयडॉल ज्युनिअरचा स्पर्धक वैष्णवने 'कुछ ना कहो' गाणे सादर केल्यानंतर अभिनेत्री सोनाक्षी आणि अनिल कपूरने यांनी या गाण्याचा आनंद लुटला. (छाया- वरिन्दर चावला)
-
'इंडियन आयडॉल ज्युनिअर' मधील परिक्षक अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा. (छाया- वरिन्दर चावला)
-
सोनाक्षी राजने डिझाईन केलेल्या ब्लॅक गाऊनमध्ये अभिनेत्री श्रृती हसनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (छाया- वरिन्दर चावला)
-
सोनाक्षी आणि जॉनचे फोटोसेशन. (छाया- वरिन्दर चावला)
-
या रिआलिटी शोच्या स्पर्धकांनी यावेळी उपस्थित पाहुण्यांसह परिक्षकांचीही मने जिंकली. डावीकडून- अनिल कपूर, सलिम मर्चंट, सोनाक्षी सिन्हा, जॉन अब्राहम, विशाल दादलानी.
-
'वेलकम बॅक' चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी जॉन आणि अनिल कपूर यांनी याआधी एका रेडिओ चॅनलवर प्रमोशनसाठी उपस्थिती लावली होती. (छाया- वरिन्दर चावला)
-
'वेलकम बॅक' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे अनुभव जॉन आणि अनिल कपूर यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले. (छाया- वरिन्दर चावला)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”