-
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मालदीवमध्ये पती राज कुंद्राचा वाढदिवस साजरा केला. यावेळी शिल्पा, राज आणि त्यांचा चिमुकला वियानने मालदीवमध्ये धम्माल-मस्ती केली. (छाया- इंस्टाग्राम)
-
शिल्पाने यावेळी मासेमारीचाही आनंद लुटला. (छाया- इंस्टाग्राम)
-
शिल्पाने यावेळी मासेमारीचाही आनंद लुटला. (छाया- इंस्टाग्राम)
-
मालदीवच्या समुद्रात शिल्पाने अनुभवला पॅरासेलिंगचा थरार.(छाया- इंस्टाग्राम)
-
मालदीवच्या समुद्रात शिल्पाने पती राज कुंद्रा आणि वियानसोबत अनुभवला पॅरासेलिंगचा थरार.(छाया- इंस्टाग्राम)
-
शिल्पाची पती राज कुंद्रासोबत 'डिनर डेट'.. (छाया- इंस्टाग्राम)
-
मालदीव, सुंदर समुद्रकिनारा आणि ग्लॅमरस शिल्पा..(छाया- इंस्टाग्राम)
-
शिल्पाने मालदीवमध्ये स्कूबाडायव्हिंग देखील केले. (छाया- इंस्टाग्राम)
-
राज कुंद्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी मागविण्यात आलेल्या केकचे छायाचित्र देखील शिल्पाने इंस्टग्रामवर शेअर केले आहे. (छाया- इंस्टाग्राम)
-
राजनेही यावेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल हे खास छायाचित्र शेअर करून आपल्या चाहत्यांचे तसेच शिल्पा आणि मुलगा वियानचे आभार व्यक्त केले. (छाया- ट्विटर)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख