बॉलीवूडची 'बेबो' करिना कपूरने पती सैफ अली खानसोबत पतौडीत बकरी ईद साजरी केली. (छाया- मनोज कुमार) सैफने यावेळी सफेद कुर्ता-पायजमा तर करिना स्लीव्ह लेस टॉप आणि ट्रॅक पँट अशा साध्या वेशात दिसून आली. (छाया- मनोज कुमार) -
सैफ अली खान नुकताच 'फँटम' चित्रपटातून अभिनेत्री कतरिना कैफसोबत रुपेरी पडद्यावर दिसून आला होता. (छाया- मनोज कुमार)
-
करिना कपूरने सध्या बॉलीवूड हीट 'बजरंगी भाईजान'मध्ये महत्त्वाची भूमिका साकरली होती. ती सध्या आर.बाल्की यांच्या 'की अँड का' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. (छाया- मनोज कुमार)
-
'की अँड का' चित्रपटात करिना एका ध्येयवेड्या तरुणीची तर, अभिनेता अर्जुन कपूर गृहिणीला सहाय्य करण्यास तत्पर असलेल्या पतीच्या भूमिकेत दिसणार आहे. (छाया- मनोज कुमार)
बॉलीवूडची 'बेबो' करिना कपूरने पती सैफ अली खानसोबत पतौडीत बकरी ईद साजरी केली. (छाया- मनोज कुमार) सैफने यावेळी सफेद कुर्ता-पायजमा तर करिना स्लीव्ह लेस टॉप आणि ट्रॅक पँट अशा साध्या वेशात दिसून आली. (छाया- मनोज कुमार) -
करिना आणि सैफने यावेळी आपल्या चाहत्यांसोबत फोटोसेशन देखील केले. (छाया- मनोज कुमार)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित