-
'कॉमेडी नाईट्स विथ कपील'च्या शोमध्ये यंदा बॉलीवूड अभिनेत्री आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनने उपस्थिती लावली. ऐश्वर्या आपल्या आगामी 'जजबा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सहकलाकार इरफान खानसोबत या 'शो'मध्ये आली होती. (छाया- ट्विटर)
-
ऐश्वर्याने यावेळी कपीलसोबत भरपूर धम्माल केली. (छाया- ट्विटर)
-
कार्यक्रमाच्या सेटवर यावेळी ऐश्वर्याच्या हस्ते केक देखील कापण्यात आला. (छाया- ट्विटर)
-
ऐर्श्वयाने यावेळी आपल्या चाहत्यांसोबत 'जजबा'च्या गाण्यावर ठेका धरला. (छाया- ट्विटर)
-
कॉमेडी नाईट्समध्ये पलकच्या भूमिकेत दिसणाऱया किकूने यावेळी ऐश्वर्यासोबत सेल्फी टीपला. (छाया- ट्विटर)
-
कॉमेडी नाईट्स कार्यक्रमातील कपिलच्या दादीच्या विनोदांवर ऐश्वर्या पोट धरून हसताना पाहायला मिळाली. (छाया- ट्विटर )
-
ऐश्वर्याने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. (छाया- ट्विटर)

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का