-
अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांच्या आगामी 'शानदार' या चित्रपटातील नव्या 'नींद ना मुझको आए' गाण्याचे गुरुवारी मुंबईत एका कार्यक्रमात अनावरण करण्यात आले. (छाया – वरिंदर चावला)
-
या कार्यक्रमात टिपलेली शाहिद कपूर आणि आलिया भटची एक अदा. (छाया – वरिंदर चावला)
-
'शानदार'चा दिग्दर्शक विकास बहलही यावेळी या जोडीसोबत उपस्थित होता. (छाया – वरिंदर चावला)
-
शाहिद कपूर आणि आलिया भटने यावेळी बूटांच्या जोडीवरून एकमेकांची थट्टा केली. (छाया – वरिंदर चावला)
-
विकास बहल आणि आलिया भट हास्यविनोदात रमून गेले. (छाया – वरिंदर चावला)
-
विकास बहल आणि शाहिद कपूर एकमेकांशी संवाद साधताना. (छाया – वरिंदर चावला)

माधुरी दीक्षितच्या पतीने घटवले तब्बल १८ किलो वजन; डॉ. नेने म्हणाले, “मांसाहार सोडला, दारू…”