-
भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला असून बुधवारी हरभजन-गीता यांचा संगीत सोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. (छाया- ट्विटर)
-
संगीत सोहळ्याची छायाचित्रे हरभजनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. संगीत सोहळ्यासाठी हरभजनने आपल्या पोशाखात गुलाबी तर, गीताने हिरव्या रंगाला पसंती दिली. (छाया- ट्विटर)
-
संगीत सोहळ्यादरम्यान हरभजन आणि गीताने खास सजविण्यात आलेल्या रिक्षामध्ये फोटोसेशन केले. (छाया- ट्विटर)
-
संगीत सोहळ्याला सुप्रसिद्ध गायक मिका सिंग आणि गुरूदास मान यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मिका आणि गुरूदास यांनी आपल्या दमदार गाण्यांनी हरभजन आणि गीताचे मन जिंकले. (छाया- ट्विटर)
-
मिका आणि गुरूदास यांनी आपल्या गाण्यांनी हरभजनला थिरकण्यास भाग पाडले. (छाया- ट्विटर)
-
हरभजनने आपल्या संगीत सोहळ्यात उपस्थितांसोबत जोरदार आनंद साजरा केला.
-
क्रिकेटपटू पार्थिव पटेल, आर.पी.सिंह आणि इतर अनेक मान्यवर हरभजनच्या संगीत सोहळ्याला उपस्थित होते. (छाया- ट्विटर)
-
भारतीय संघाचा गोलंदाज आर.पी.सिंहसोबत हरभजन. (छाया- ट्विटर)
-
आर.पी.सिंह आणि गीता. (छाया- ट्विटर)
-
हरभजनच्या संगीत सोहळ्याला युवराज सिंग आपल्या आईसोबत उपस्थित होता. (छाया- ट्विटर)
-
आपल्या मित्रपरिवारासोबत टीपलेले छायाचित्र हरभजन आणि गीताने टिपलेला सेल्फी. (छाया- ट्विटर)
-
नवरदेव हरभजन आणि त्याचे संपूर्ण कुटुंब. (छाया- ट्विटर)
-
हरभजन आणि त्याचे मित्र. (छाया- इंस्टाग्राम)
-
हरभजन आणि गीताच्या विवाहाच्या आकर्षक निमंत्रण पत्रिका. (छाया- ट्विटर)
-
हरभजन आणि गीताचे त्यांच्या संगीत सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एका कलाकाराने साकारलेले हे अप्रतिम छायाचित्र. (छाया- ट्विटर)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख