-
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री सोनम कपूर यांनी 4 नोव्हेंबरला बुधवारी त्यांच्या 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटाचे दिल्लीत प्रमोशन केले. सलमान आणि सोनमने दिल्लीतील अमीटी विद्यापीठाला भेट दिली आणि चित्रपटातील 'उनसे मीलना हे' या गाण्यावर ठेका धरला.
-
सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री सोनम कपूर आपल्या फॅन्सशी संवाद साधताना.
-
सलमान खान आणि सोनम कपूर चित्रपटातील उनसे मीलना हे या गाण्यावर डान्स करताना.
-
सलमान खान आणि सोनम कपूरला पाहण्यासाठी चाहत्यांनी भरपुर गर्दी केली होती.
-
चाह्तांचा प्रतिसाद पाहून मला खुप आनंद झाला. हा क्षण माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण होता. असे ट्विट करुन सलमानने आपल्या चाहत्यांना धन्यवाद केले.
-
सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री सोनम कपूर आपल्या फॅन्सशी संवाद साधताना.
-
सलमान खान आणि सोनम कपूर
-
सोनम कपूरच्या अदा..
-
सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री सोनम कपूर आपल्या फॅन्सशी संवाद साधताना.
-
सलमान, सोनम चित्रपटाचे प्रमोशन करून परतले तेव्हा..
-
सलमान, सोनम चित्रपटाचे प्रमोशन करून परतले तेव्हा..
-
सलमान, सोनम चित्रपटाचे प्रमोशन करून परतले तेव्हा..

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला धक्का; चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर, ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा