-
राणी मुखर्जी आणि पती आदित्य चोप्रा यांनी लहानग्या चिमुकलीचे स्वागत केले.
-
राणी मुखर्जी
अभिनेता विवेक ओबोराय आणि पत्नी प्रियंका अलवा यांना एक मुलगा असून याच वर्षी एका चिमुकलीचे आगमन झाले. -
हेमा मालिनीची मुलगी अहाना देओल आणि पती वैभव वोहरा यांनी या वर्षी मुलाला जन्म दिला.
-
नवाजुद्दीन सिद्दकी आणि पत्नी अंजली यांनी या वर्षी मुलाला जन्म दिला यांना या आधी एक मुलगी होती.
-
प्रसिद्ध गायक अली जफर आणि पत्नी आयशा यांनी या वर्षी मुलीला जन्म दिला यांना या आधी एक ५ वर्षाचा मुलगा आहे.
टीव्ही अभिनेत्री आणि एक विलन या चित्रपटातून प्रसिद्धीस आलेली आमना शरीफ आणि पती अमीत कपूर यांनी या वर्षी चिमुकल्याचे स्वागत केले. -
दिग्दर्शक अमित सुरी आणि पत्नी उदीता गोस्वामी यांनी या वर्षी मुलीला जन्म दिला.
-
थ्री ईडीयट्स चित्रपटातून प्रसिद्धीस आलेला ओमी वैद्य याने या वर्षी चिमुकल्याचे स्वागत केले.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला धक्का; चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर, ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा