-
'दिलवाले' आणि 'बाजीराव मस्तानी' या आज प्रदर्शित होत असलेल्या चित्रपटांच्यानिमित्ताने शाहरूख खान आणि संजय लीला भन्साळी आठ वर्षांनी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर आमनेसामने उभे ठाकले आहेत.
-
यापूर्वी भन्साळी यांचा 'सावरियाँ' आणि शाहरूखचा 'ओम शांती ओम' हे चित्रपट ९ नोव्हेंबर २००७ या एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते.
-
यानिमित्ताने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कथानकावर आधारित चित्रपट विरुद्ध रोमँटिक चित्रपट अशी लढाई पहायला मिळेल. या लढाईत कोण बाजी मारणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
-
-
-
-
-
-

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…