-
२०१५ मध्ये गुगल सर्चवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या व्यक्तींमध्ये अभिनेत्री सनी लिओनीने बाजी मारली आहे. गेल्यावर्षीही ती यादीत पहिल्या क्रमांकावर होती, तर नरेंद्र मोदी दुसऱ्या स्थानावर होते. मात्र, यंदा मोदी थेट दहाव्या क्रमांकावर घसरलेत, तर सलमानने दुसरा क्रमांक पटकावला आहे. गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या बॉलीवूड हिरोइन्समध्येही सनीने पहिले स्थान मिळवले आहे.
सनी लिओनी कतरिना कैफ दीपिका पदुकोण आलिया भट्ट राधिका आपटे अनुष्का शर्मा ऐश्वर्या राय-बच्चन ऐश्वर्या राय-बच्चन प्रियांका चोप्रा पूनम पांडे
‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक