-
बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडींपैकी एक असलेले अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची हेअरस्टाइलिस्ट पत्नी अधुना हे घटस्फोट घेणार आहेत. लग्नाला १६ वर्षे झाल्यानंतर या जोडप्याने स्वखुशीने वेगळ होण्याचा निर्णय घेतलाय.
लग्नाला १७ वर्षे झाल्यानंतर अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान यांनी घटस्फोट घेतला. -
अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शोरे यांनीदेखील लग्नाला पाच वर्ष उलटल्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
'रोडीज्' फेम रघु राम आणि अभिनेत्री सुगंधा हेदेखील आता विभक्त होणार आहेत. टीव्ही कलाकार नंदीश संधू आणि रश्मी देसाई यांनीदेखील काही दिवसांपूर्वी आपण विभक्त होणार असल्याचे सांगितले. या वर्षभरात अनेक सेलिब्रेटी लग्नबंधनात अडकले तर काही जोडपी विभक्त झाली आहेत. हेट स्टोरी ३ अभिनेता करण सिंग ग्रोवर-जेनिफर विंगेट, मेगन फॉक्स-ब्रायन ऑस्टीन ग्रीन या सेलिब्रेटींनी घटस्फोट घेऊन त्यांच्या जीवनात नवा अध्याय सुरु केला आहे. जाणून घेऊया कोण आहेत ही जोडपी करण सिंग ग्रोवर-जेनिफर विंगेट पुल्कित सम्राट-श्वेता रोहिरा जेनिफर गार्नर-बेन अफ्लेक मेगन फॉक्स-ब्रायन ऑस्टीन ग्रीन हॅले बेरी-ओलिव्हिअर मार्टिन्झ ग्वेन स्टेफनी-गॅव्हिन रॉसडॅल ग्वेनेथ पॅल्ट्रो-खिस मार्टीन केट बेकिनसेल-लेन वाइसमॅन शॅड क्रोएगर-एर्व्हिल हिलरी डफ-माइक कोमरी रायन स्वीटींग-कॅले कुओको

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित