-
सोनम कपूर, लारा दत्ता, बिपाशा बासू, एकता कपूर यांच्यासह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी नववर्षाच्या सेलिब्रेशननिमित्त परदेशात सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. (छाया- इन्स्टाग्राम)
-
सोनम कपूर आणि तिची बहीण रेहा मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. (छाया- इन्स्टाग्राम)
'गोन विथ द वाईंड…द इयर २०१५' अशा कॅप्शनसकट सोनम कपूरने तिचा मैत्रीणीसोबतचा फोटो शेअर केला आहे. -
'आय कॅन टच द स्काय' अशा कॅप्शनसकट सोनम कपूरने शेअर केलेले छायाचित्र. -
अभिनेत्री लारा दत्ता तिचा पती महेश भुपती आणि मुलीसह सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.
बिपाशा बासू. -
निर्माती एकता कपूर तिची मैत्रीण अनिता अनिता हसनंदानी हिच्यासह.
-
-
अभिनेत्री मंदिरा बेदी मालदीवमध्ये असून तिने मुलासोबतचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
-
-
दिग्दर्शक अनुगरा कश्यप सध्या कुटुंबासोबत सिंगापूरमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.
-
टेलिव्हिजन अभिनेता करणवीर बोहरा आणि त्याची पत्नी तेजय सिंधू गोव्यामध्ये मित्रांबरोबर सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत.
-
टेलिव्हिजनवरील 'नागिन' या मालिकेतील अर्जुन बिजलानी सध्या कुटुंबासोबत गोव्यामध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहे.
'जानिसार' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी परिनिया कुरेशी दुबईत शॉपिंगचा आनंद लुटत आहे. -
अभिनेता चंकी पांडे आणि त्याची भावना सध्या मालदीवमध्ये सु्ट्टीचा आनंद उपभोगत आहेत.
पार्श्वगायिका तुलसी कुमार तिच्या पतीसह अमेरिकेत सुट्टीचा आनंद घेत आहे. -
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली परदेशी जाण्यासाठी निघाले असताना मुंबई विमानतळावर टिपलेले त्यांचे छायाचित्र. (छाया- वरिन्द्र चावला. )
-

Deenanath Mangeshkar Hospital: “दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अहवालाला महत्त्व नाही”, गर्भवतीच्या मृत्यूबाबत रुपाली चाकणकरांची मोठी प्रतिक्रिया