-
अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका रंगभूमीवर अजरामर करणारे डॉ. श्रीराम लागू हे स्वतः पुण्यातील नटसम्राट चित्रपटाच्या प्रिमियरला उपस्थित होते.
यावेळी रंगभूमी आणि चित्रपटातील ‘नटसम्राटां’ची भेट झाली आणि त्यांनी गप्पाही मारल्या. -
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली असून, त्यास उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे.
-
पुण्यात झालेल्या या चित्रपटाच्या प्रिमियरला नाना पाटेकर यांच्यासह चित्रपटातील इतर कलाकार आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरदेखील उपस्थित होते.
-
-
-
-
-
-
-
-
Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यातील ‘त्या’ नवजात जुळ्या मुलींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; पीडित कुटुंबियांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी केले जाहीर!