-
भारतीय संघाचे माजी कर्णधार कपील देव याच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या 'सेलिब्रिटी' फॅन्सचा संग्रह… अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत कपील देव. (एक्स्प्रेस फोटो)
-
फिल्म स्टार प्राण, शशी गोस्वामी, हेमा मालिनी, मनोज कुमार आणि कपील देव. (एक्स्प्रेस फोटो)
-
अभिनेता सोहेल खानसोबत कपील देव. (एक्स्प्रेस वृत्तसेवा)
-
अभिनेत्री डिपल कपाडिया, अभिनेता सलमान आणि संजय दत्त यांच्यासोबत कपील देव व सचिन तेंडुलकर. (एक्स्प्रेस फोटो)
-
ज्येष्ठ अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांच्यासोबत कपील आणि त्यांची पत्नी रोमी देव (एक्स्प्रेस फोटो)
-
अभिनेते संजय खान यांच्यासोबत कपील देव. (एक्स्प्रेस फोटो)
-
संगीत दिग्दर्शक आनंद राज आनंद, अभिनेते जीतेंद्र, सोहिल खान यांच्या 'आर्यन' चित्रपटाच्या सेटवर कपील देव उपस्थित होते. (एक्स्प्रेस फोटो)
-
'क्रिकेटर' या हिंदी चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री दिप्ती नवाल सोबत माजी क्रिकेटपटू कपील देव. (एक्स्प्रेस फोटो)
-
अभिनेता नाना पाटेकरसोबत कपील. (एक्स्प्रेस फोटो)
-
बॉलीवूड अभिनेता सलमान खान, संजय दत्त यांच्यासमवेत कपील देव आणि सचिन तेंडुलकर. (एक्स्प्रेस फोटो)
-
'आय एम स्पिरीट २०१०' च्या उदघाटन समारंभात अभिनेत्री सुष्मिता सेनसोबत कपील देव. (एक्स्प्रेस फोटो)
-
अभिनेते अनिल कपूर यांच्यासोबत कपील देव. (एक्स्प्रेस फोटो)
-
'इक्बाल' चित्रपटाच्या सेटवर कपील देव यांनी अभिनेते नसरुद्दीन शहा आणि अभिनेता श्रेयस तळपदेची भेट घेतली तेव्हाचा क्षण. (एक्स्प्रेस फोटो)
-
माजी पंतप्रधान राजीव गांधी, ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर, बलराम जाखर यांच्यासोबत कपील देव. (एक्स्प्रेस फोटो)
-
टेलिव्हिजनवरील 'सीआयडी' कार्यक्रमातील कलाकारांसोबत कपील देव. (एक्स्प्रेस फोटो)
-
बिग बींसोबत कपील देव. (एक्स्प्रेस फोटो)
-
दिग्गद अभिनेते प्राण आणि अभिनेत्री शशीकला यांच्यासोबत कपील देव. (एक्स्प्रेस फोटो)
-
अनू राजन, पवन मुंजल आणि दिवंगत अभिनेते सुनील दत्त, यांच्यासोबत एका पुरस्कार सोहळ्याला कपील देव उपस्थित होते तेव्हाचा क्षण. (एक्स्प्रेस फोटो)
-
फिल्म स्टार बॉबी देओलसोबत कपील देव यांची छबी. (एक्स्प्रेस फोटो)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स