-
अतिशय कमी वेळात प्रसिद्ध झालेला कपिल शर्माचा कॉमेडी नाइट्स विथ कपिल हा कार्यक्रम आता आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. कार्यक्रमाचा शेवटचा भाग १७ जानेवारीला प्रसारित होईल. या कार्यक्रमाच्या आतापर्यंतच्या प्रवासात सुपरस्टार शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, रणबीर कपूर व इतर अनेक बॉलीवूड स्टार चित्रपटांच्या प्रमोशननिमित्ताने कार्यक्रमात झळकले होते.
-
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान, काजोल, वरुण धवन आणि क्रिती सनोन दिलवाले चित्रपटाचे प्रमोशन करताना
-
किंग खान शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि रोहित शेट्टी चेन्नई एक्सप्रेस चित्रपटाचे प्रमोशन करताना
-
शाहरुख खान, सोनू सूद, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, आणि दिग्दर्शक फराह खान हॅप्पी न्यू ईयर चित्रपटाचे प्रमोशन करताना
-
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान आणि सोनम कपूर प्रेम रतन धन पायो चित्रपटाचे प्रमोशन करताना
-
सुपरस्टार सलमान खान आणि नवाज उद्दिन सिद्धिकी बजरंगी भाईजान चित्रपटाचे प्रमोशन करताना
-
सलमान खान आणि सोहेल खान
-
ईरफान खान आणि ऐश्वर्या राय-बच्चन जजबा चित्रपटाचे प्रमोशन करताना
-
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग बाजीराव मस्तानी चित्रपटाचे प्रमोशन करताना
-
सुपरस्टार अक्षय कुमार आणि कपिल शर्मा
-
एकता कपूर आणि सनी लिओनी
-
ज्येष्ठ अभिनेत्री रेखा 'सुपर नानी' चित्रपटाचे प्रमोशन करताना
-
अजय देवगन आणि करिना कपूर
-
सैफ अली खान आणि गोविंदा
-
रितेश देशमुख, इशा गुप्ता, सैफ अली खान, तमन्ना भाटिया, आणि राम कपूर 'हमशकल्स' चित्रपटाचे प्रमोशन करताना
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख