-
लगान’, ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’ सारख्या अनेक चित्रपटांत लहान-मोठय़ा भूमिकांमधूनही लक्षात राहणारे ज्येष्ठ अभिनेते राजेश विवेक यांचे गुरुवारी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.
-
आमीर खानच्या ‘लगान’ चित्रपटातील ‘गरन’ तसेच ‘स्वदेस’मधील पोस्टमास्टरच्या भूमिकेमुळे लक्षात राहिले होते.
-
आमीर खानच्या ‘लगान’ चित्रपटातील ‘गरन’ तसेच ‘स्वदेस’मधील पोस्टमास्टरच्या भूमिकेमुळे लक्षात राहिले होते.
-
राजेश विवेक यांनी १९७८ मध्ये श्याम बेनेगल यांच्या ‘जुनून’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
-
याशिवाय, छोट्या पडद्यावरील ‘महाभारत’, ‘भारत एक खोज’, ‘अघोरी’ या लोकप्रिय मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते.
-
सुरूवातीच्या काळात त्यांनी ‘विराना’ आणि ‘जोशीले’ यांसारख्या चित्रपटांमध्ये खलनायकी स्वरूपाच्या भूमिका साकारल्या.
-
बॉलीवूडच्या ‘बंटी और बबली’, ‘भूत अंकल’, ‘व्हॉट इज युअर राशी’, ‘अग्निपथ’, ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

Zapuk Zupuk: सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ लाख