-
चंदिगडचा प्रिन्स नेरुला यंदाच्या बिग बॉस सिझनचा विजेता ठरला. वाइल्ड कार्ड एंट्री झालेल्या ऋषभने प्रिन्सला शेवटच्या क्षणापर्यंत त्याला टक्कर दिली होती. पण प्रिन्सनेस अखेर बाजी मारत बिग बॉस ९ ची ट्रॉफी पटकाविली.
-
सलमानच्या हस्ते प्रिन्स नरुलाला ३५ लाख रुपयांचा चेक आणि ट्रॉफी देण्यात आली.
-
बिग बॉससह प्रिन्स आत्तापर्यंत तीन रियालिटी शोचा विजेता ठरला आहे. यापूर्वी त्याने एमटीव्ही रोडिज एक्स २ आणि एमटीव्ही स्प्लीटव्हिला ८ विजेतेपद पटकाविले होते.
-
प्रिन्सने यावेळी आपला पुरस्कार बिग बॉसची स्पर्धक राहिलेल्या किश्वर हिच्यासह शेअर केला.
-
प्रिन्स नरूला, मंदाना करिमी, ऋषभ सिन्हा आणि रोशेल मारिया राव हे बिग बॉसच्या नवव्या पर्वाचे फायनलिस्ट होते.
-
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्पर्धकांना मिळालेली मतेः प्रिन्स नरूला- ३५,१८,९०९ मंदाना करिमी- ३४,०१,८८९ ऋषभ सिन्हा- ३२,६७,००८ रोशेल मारिया राव- २७,५६,७०८.
-
चंदिगडचा प्रिन्स नेरुला यंदाच्या बिग बॉस सिझनचा विजेता ठरला. वाइल्ड कार्ड एंट्री झालेल्या ऋषभने प्रिन्सला शेवटच्या क्षणापर्यंत त्याला टक्कर दिली होती. पण प्रिन्सनेस अखेर बाजी मारत बिग बॉस ९ ची ट्रॉफी पटकाविली.
-
चंदिगडचा प्रिन्स नेरुला यंदाच्या बिग बॉस सिझनचा विजेता ठरला. वाइल्ड कार्ड एंट्री झालेल्या ऋषभने प्रिन्सला शेवटच्या क्षणापर्यंत त्याला टक्कर दिली होती. पण प्रिन्सनेस अखेर बाजी मारत बिग बॉस ९ ची ट्रॉफी पटकाविली.
-
चंदिगडचा प्रिन्स नेरुला यंदाच्या बिग बॉस सिझनचा विजेता ठरला. वाइल्ड कार्ड एंट्री झालेल्या ऋषभने प्रिन्सला शेवटच्या क्षणापर्यंत त्याला टक्कर दिली होती. पण प्रिन्सनेस अखेर बाजी मारत बिग बॉस ९ ची ट्रॉफी पटकाविली.
-
चंदिगडचा प्रिन्स नेरुला यंदाच्या बिग बॉस सिझनचा विजेता ठरला. वाइल्ड कार्ड एंट्री झालेल्या ऋषभने प्रिन्सला शेवटच्या क्षणापर्यंत त्याला टक्कर दिली होती. पण प्रिन्सनेस अखेर बाजी मारत बिग बॉस ९ ची ट्रॉफी पटकाविली.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”