-
अभिनेत्री दीपिका पदुकोण आपल्या आगामी ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या हॉलीवूडपटाच्या चित्रीकरणासाठी कॅनडाला रवाना झाली असून लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.
-
या चित्रपटात दीपिका पदुकोण हॉलीवूड अभिनेता व्हिन डिझेलसोबत दिसणार आहे.
-
दीपिकाचा कथित प्रियकर आणि अभिनेता रणवीर सिंगने नवी दिल्ली येथे एका पुरस्कार सोहळ्यात दिपीका एका हॉलीवूड चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी कॅनडाला जात असल्याची माहिती दिली.
सूत्रांकडुन मिळालेल्या माहिती नुसार दीपिका चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी कॅनडाला रवाना झाली असून एक-दोन दिवसात चित्रिकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. परंतु चित्रिकरणाचे निश्चित स्थान अद्याप कळू शकलेले नाही. दीपिकाने या चित्रपटासाठी जिममध्ये खुप मेहनत घेतली असून काही छायाचित्रे आणि व्हिडिओ तिने सोशल मिडीयावर शेअर केली आहेत. -
अभिनेत्री दीपिका पदुकोण आपल्या आगामी ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या हॉलीवूडपटाच्या चित्रीकरणासाठी कॅनडाला रवाना झाली असून लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.
-
व्हिन डिझेलही सध्या जिममध्ये मेहनत घेत असून त्याने या सगळ्याची काही छायाचित्रे सोशल मिडीयावर शेअर केली आहेत.

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”