-
तामिळ सुपरस्टार रजनीकांत आणि त्यांची पत्नी लता यांच्या सहजीवनाला आज ३५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने त्यांच्या एका चाहत्याने ट्विटरवर दाम्पत्याची काही दुर्मिळ छायाचित्रे प्रसिद्ध केली. (छाया- ट्विटर)
-
पूर्वाश्रीमच्या लता रंगाचारी या मुलींच्या महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी महाविद्यालयाच्या मासिकासाठी रजनीकांत यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी या दोघांची ओळख झाली. (एक्स्प्रेस फोटो)
-
लता यांनी काही तामिळी चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले आहे. याशिवाय, त्या 'द आश्रम' ही शाळादेखील चालवतात. (एक्स्प्रेस फोटो)
-
तामिळ सुपरस्टार रजनीकांत आणि त्यांची पत्नी लता यांच्या सहजीवनाला आज ३५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने त्यांच्या एका चाहत्याने ट्विटरवर दाम्पत्याची काही दुर्मिळ छायाचित्रे प्रसिद्ध केली.
-
एका लग्नसमारंभात रजनीकांत आणि लता यांचे टिपलेले छायाचित्र. (एक्स्प्रेस फोटो)
-
तामिळ सुपरस्टार रजनीकांत आणि त्यांची पत्नी लता यांच्या सहजीवनाला आज ३५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने त्यांच्या एका चाहत्याने ट्विटरवर दाम्पत्याची काही दुर्मिळ छायाचित्रे प्रसिद्ध केली.
“आई गं, या काकू काय नाचल्या राव..”, भोजपुरी गाण्यावर काकूंचा देसी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक