-
'रॉकी हॅण्डसम' या चित्रपटाच्या प्रमोशनच्यानिमित्ताने जॉन अब्राहम 'चला हवा येऊ द्या'मध्ये आला होता. भाऊ कदम आणि इतर मंडळींच्या अदकारीमुळे हा भाग चांगलाच रंगला होता.
-
‘रॉकी हँडसम’ हा अॅक्शनपट असून निशिकांत कामतने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या २५ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जॉन अब्राहम स्वत: या चित्रपटाचा सहनिर्माता आहे.
-
या भागात भाऊ कदम, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, सागर कारंडे आणि श्रेया बुगडे तसेच विनित भोंडे यांनी धमाल केली.
-
यावेळी भाऊ कदमने जॉन अब्राहम साकारला आणि सर्वांना पोट धरून हसवले.
-
'रॉकी हॅण्डसम' या चित्रपटाच्या प्रमोशनच्यानिमित्ताने जॉन अब्राहम 'चला हवा येऊ द्या'मध्ये आला होता. भाऊ कदम आणि इतर मंडळींच्या अदकारीमुळे हा भाग चांगलाच रंगला होता.
-
'रॉकी हॅण्डसम' या चित्रपटाच्या प्रमोशनच्यानिमित्ताने जॉन अब्राहम 'चला हवा येऊ द्या'मध्ये आला होता. भाऊ कदम आणि इतर मंडळींच्या अदकारीमुळे हा भाग चांगलाच रंगला होता.
-
'रॉकी हॅण्डसम' या चित्रपटाच्या प्रमोशनच्यानिमित्ताने जॉन अब्राहम 'चला हवा येऊ द्या'मध्ये आला होता. भाऊ कदम आणि इतर मंडळींच्या अदकारीमुळे हा भाग चांगलाच रंगला होता.
-
यावेळी जॉन अब्राहमने आपल्या सिनेमातीला गाण्यावर डान्स देखील केला.

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील ४ संशयित दहशदवाद्यांना पाहिल्याचा महिलेचा दावा; जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथे शोध मोहिम सुरू