-
रविवारी जगभरात इस्टर सन्डे साजरा झाला. बॉलीवूडमधील सुपरस्टार अभिनेत्री माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी, असीन, दिया मिर्झा यांनी सुद्धा आपल्या चाहत्यांना आणि मित्र-मैत्रिणींना 'इस्टर सन्डे'च्या शुभेच्छा दिल्या.
-
माधुरी दीक्षितने स्वत:चे सुंदर छायाचित्र सोशल मिडीयावर शेअर करत चाहत्यांना 'इस्टर सन्डे'च्या शुभेच्छा दिल्या.
-
शिल्पा शेट्टी-कुंद्राने स्वदिष्ट अश्या डेर्झटचा आस्वाद घेत 'इस्टर सन्डे' साजरा केला.
-
'हाऊसफुल्ल' चित्रपटातील अभिनेत्री असीनने सुंदर अश्या भेटवस्तुंचा फोटो सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर करत 'इस्टर सन्डे'च्या शुभेच्छा दिल्या
-
दिया मिर्झाने वेगवेगळ्या आकाराचे सुबक असे इस्टर बनीज बनवून आपल्या चाहत्यांना आणि मित्र-मैत्रिणींना 'इस्टर सन्डे'च्या शुभेच्छा दिल्या
-
लिसा रे ने सुद्धा सर्वांना 'इस्टर सन्डे'च्या शुभेच्छा दिल्या
-
एली एवरामने तिच्या मित्रमैत्रिणींकडून मिळालेल्या इस्टर एग्जसोबतचे छायाचित्र शेअर करून इस्टर सन्डे साजरा केला.
-
एव्हलिन शर्माने सर्वांना 'इस्टर सन्डे'च्या शुभेच्छा दिल्या.
-
प्यार का पंचनामा या चित्रपटातील अभिनेता कार्तिक आर्यनने आपले सश्या सारखे दात दाखवत 'इस्टर सन्डे'च्या शुभेच्छा दिल्या.
-
दिनो मारीयोने सर्वांना सर्वांना 'इस्टर सन्डे'च्या शुभेच्छा दिल्या.

३०० कोटी तुझ्यामुळे जमले नाहीत…; मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव ट्रोलिंगवर म्हणाला, “मी ज्या झोपडपट्टीतून…”