-
विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा हे दोघेजण बुधवारी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसले. (छाया- वरिन्द्र चावला)
-
गेल्या काही दिवसांपासून या दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर विराट आणि अनुष्काची भेट त्यांच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का ठरली. (छाया- वरिन्द्र चावला)
सुत्रांच्या माहितीनुसार, यावेळी विराट आणि अनुष्काने एकत्र डिनर केले. (छाया- वरिन्द्र चावला) विराट आणि अनुष्का रेस्टॉरंटमध्ये जात असताना दोघांमध्ये नेहमीची सहजपणा दिसून आली. (छाया- वरिन्द्र चावला) -
यावेळी विराट कोहलीने ग्रे टी-शर्ट परिधान केला होता. तर अनुष्का काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. (छाया- वरिन्द्र चावला)
-
विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच सोशल मिडीयावर अनुष्कावर टीका करणाऱ्यांना चांगलेच खडसावले होते. (छाया- वरिन्द्र चावला)
-
एकीकडे विराट आणि अनुष्काच्या ब्रेकअपच्या बातम्या येत असतानाच हे दोघे पुन्हा एकत्र दिसून आल्याने त्यांचा पॅचअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. (छाया- वरिन्द्र चावला)
-
विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा हे दोघेजण बुधवारी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसले. (छाया- वरिन्द्र चावला)
-
गेल्या काही दिवसांपासून या दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर विराट आणि अनुष्काची भेट त्यांच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का ठरली. (छाया- वरिन्द्र चावला)

जिनिलीया वहिनींना पुरणपोळ्या बनवता येतात का? रितेश देशमुखचं उत्तर ऐकताच पिकला हशा; म्हणाला, “घरात मी गुलाम…”