• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. virat kohli anushka sharma late night dinner see pics

विराट आणि अनुष्काची डिनर डेट

April 7, 2016 11:24 IST
Follow Us
  • विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा हे दोघेजण बुधवारी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसले. (छाया- वरिन्द्र चावला)
    1/

    विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा हे दोघेजण बुधवारी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसले. (छाया- वरिन्द्र चावला)

  • 2/

    गेल्या काही दिवसांपासून या दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर विराट आणि अनुष्काची भेट त्यांच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का ठरली. (छाया- वरिन्द्र चावला)

  • सुत्रांच्या माहितीनुसार, यावेळी विराट आणि अनुष्काने एकत्र डिनर केले. (छाया- वरिन्द्र चावला)
  • विराट आणि अनुष्का रेस्टॉरंटमध्ये जात असताना दोघांमध्ये नेहमीची सहजपणा दिसून आली. (छाया- वरिन्द्र चावला)
  • 3/

    यावेळी विराट कोहलीने ग्रे टी-शर्ट परिधान केला होता. तर अनुष्का काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. (छाया- वरिन्द्र चावला)

  • 4/

    विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच सोशल मिडीयावर अनुष्कावर टीका करणाऱ्यांना चांगलेच खडसावले होते. (छाया- वरिन्द्र चावला)

  • 5/

    एकीकडे विराट आणि अनुष्काच्या ब्रेकअपच्या बातम्या येत असतानाच हे दोघे पुन्हा एकत्र दिसून आल्याने त्यांचा पॅचअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. (छाया- वरिन्द्र चावला)

  • 6/

    विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा हे दोघेजण बुधवारी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसले. (छाया- वरिन्द्र चावला)

  • 7/

    गेल्या काही दिवसांपासून या दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर विराट आणि अनुष्काची भेट त्यांच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का ठरली. (छाया- वरिन्द्र चावला)

TOPICS
अनुष्का शर्माAnushka Sharmaटीम इंडियाTeam IndiaबॉलिवूडBollywoodविराट कोहलीVirat Kohli

Web Title: Virat kohli anushka sharma late night dinner see pics

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.