-
अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर येत्या 30 एप्रिलला विवाहबद्ध होत आहेत. यापूर्वी या दोघांच्या मित्र-मैत्रिणींनी त्यांच्यासाठी बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते.
-
गेले वर्षभर बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि ‘अलोन’ चित्रपटातील तिचा सहकलाकार करण सिंग ग्रोव्हर यांच्या प्रेमसंबंधांविषयी चर्चा सुरू होती. मात्र याआधीही बिपाशाचे नाव अनेक जणांशी जोडले गेले असल्याने करणबरोबरचे तिचे नाते किती काळ टिकणार, याबद्दल शंकाच जास्त होती. बिपाशाने स्वत:च आपल्या लग्नाची तारीख जाहीर करून या सगळ्या चर्चाना पूर्णविराम दिला.
-
करण त्याच्या मित्रांसोबत बॅचलर ट्रीपसाठी गोव्याला गेला आहे.
-
‘अलोन’ या भूषण पटेल दिग्दर्शित चित्रपटाच्या निमित्ताने बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर पहिल्यांदाच एकत्र आले. या चित्रपटाच्या सेटवरच त्यांची प्रेमकथेची सुरुवात झाली आणि चित्रपट संपेपर्यंत ती सुफळही झाली.
-
जॉन अब्राहमशी असलेले प्रेमसंबंध संपुष्टात आल्यानंतर बिपाशाने कधीही लग्नाचा विषय गांभीर्याने घेतला नव्हता. त्यावेळी तिने आपल्या चित्रपट कारकीर्दीवर लक्ष केंद्रित करणे पसंत केले होते.
-
-
एकेकाळी छोटय़ा पडद्यावर ‘दिल मिल गये’ या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेल्या करण सिंग ग्रोव्हरचा हा तिसरा विवाह असणार आहे. याआधी त्याने अभिनेत्री श्रद्धा निगमशी विवाह केला होता. लग्नानंतर दहा महिन्यांतच श्रद्धापासून घटस्फोट घेणाऱ्या करणने ‘दिल मिल गये’ या मालिकेतील त्याची सहकलाकार जेनिफर विंजेटशी विवाह केला होता. मात्र २०१४ मध्ये जेनिफर आणि करण विभक्त झाले.
-
आपले निकटवर्तीय आणि मित्रांच्या उपस्थितीत छोटेखानी खासगी समारंभात हा विवाह होणार असल्याचे बिपाशाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
-
अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर येत्या 30 एप्रिलला विवाहबद्ध होत आहेत. यापूर्वी या दोघांच्या मित्र-मैत्रिणींनी त्यांच्यासाठी बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते.
-
अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर येत्या 30 एप्रिलला विवाहबद्ध होत आहेत. यापूर्वी या दोघांच्या मित्र-मैत्रिणींनी त्यांच्यासाठी बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते.
-
अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर येत्या 30 एप्रिलला विवाहबद्ध होत आहेत. यापूर्वी या दोघांच्या मित्र-मैत्रिणींनी त्यांच्यासाठी बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते.
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल