• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. veena jamkar upcoming movie lalbaugchi rani

‘लालबागची राणी’

May 2, 2016 09:00 IST
Follow Us
  • 'टपाल' या सिनेमातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण करणारे लक्ष्मण उतेकर यांचा आगामी 'लालबागची राणी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे त्यांच्या पहिल्या चित्रपटात काम करणा-या वीणा जामकरची यात मध्यवर्ती मुख्य भूमिका असून, जगण्याला नवी दिशा देणा-या 'लालबागची राणी' या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लाँच करण्यात आला. आपल्या कुटुंबापासून हरवलेल्या एका असाधारण मुलीचा मनोरंजक प्रवास यात ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे.
    1/

    'टपाल' या सिनेमातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण करणारे लक्ष्मण उतेकर यांचा आगामी 'लालबागची राणी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे त्यांच्या पहिल्या चित्रपटात काम करणा-या वीणा जामकरची यात मध्यवर्ती मुख्य भूमिका असून, जगण्याला नवी दिशा देणा-या 'लालबागची राणी' या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लाँच करण्यात आला. आपल्या कुटुंबापासून हरवलेल्या एका असाधारण मुलीचा मनोरंजक प्रवास यात ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे.

  • 2/

    'लालबाग परळ', 'टपाल', 'कुटुंब' 'बायोस्कोप' या सिनेमातून आपल्या अभिनयाचं वेगळपण नेहमीचं जपणाऱ्या वीणाचा लूकही आपल्याला ट्रेलरमध्ये दिसून येतोय. या सिनेमात वीणा 'संध्या नितीन परुळेकर' या स्पेशल चाईल्ड असलेल्या मुलीची भूमिका साकारते आहे. लालबागमध्ये राहणारी संध्या सगळ्यांचीच लाडकी असल्यामुळे तीला सर्वांनी 'लालबागची राणी' हे नाव दिले.

  • 3/

    नेहा जोशी

  • 4/

    वीणाने या चित्रपटातील 'संध्याची प्रमुख व्यक्तिरेखा दिल्याबद्दल दिग्दर्शकांचे आभार मानले. 'लालबागची राणी' मधून मी वेगळ्या रुपात लोकांसमोर येणार असून, या रुपात प्रेक्षक मला पसंत करतील अशी अशा बाळगते' असे विणाने सांगितले.

  • 5/

    लालबागच्या राणीसोबतच म्हणजेच वीणासोबत या सिनेमात अशोक शिंदे, प्रथमेश परब, पार्थ भालेराव, नेहा जोशी, नंदिता धुरी, रेश्मा चौगुले, सुब्रत दत्ता, जयवंत वाडकर, प्रतिमा जोशी, सुयश जोशी, जगन्नाथ निवगुणे या कलाकारांचा अभिनय आपल्याला पाहायला मिळणार आहे.

  • 6/

    गेली १६ वर्ष हिंदी सिनेसृष्टीत सिनेमॅटोग्राफर म्हणून कार्यरत असणा-या लक्ष्मण उतेकर यांचे दिग्दर्शन देखील वाखाण्याजोगेच आहे. 'लालबागची राणी' या सिनेमाच्या दिग्दर्शनासोबतच त्यांनी सिनेमाच्या सहनिर्मितीतही भाग घेतला आहे.

  • 7/

    रोहन घुगे यांनी या सिनेमाची कथा,पटकथा तसेच संवाद लिहिले असून रोहित नागभिडे यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. अंजुषा चौगुले, स्वरांजली भरडे, लक्ष्मण उतेकर आणि वैभव देशमुख यांनी सिनेमाची गीते लिहिली आहेत.

  • 8/

    नंदिता धुरी

  • 9/

    जयवंत वाडकर

  • 10/

    अशोक शिंदे

TOPICS
वीणा जामकर

Web Title: Veena jamkar upcoming movie lalbaugchi rani

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.