-
Zee Talkies: झी टॉकीज दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित कॅलेंडर प्रेक्षकांच्या भेटीला आणत असते. २०१३ मध्ये झी टॉकीजने चित्रपटांच्या शताब्दीनिमित्त एक आगळीवेगळी भेट सिनेरसिकांनी दिली होती. मराठी चित्रपटांमध्ये मोलाची कामगिरी बजावणा-या दिवंगत कलावंतांना आकर्षक कॅलेंडरच्या रुपातून एक आगळीवेगळी मानवंदना देण्यात आली होती. तर २०१४ मध्ये रिलीज करण्यात आलेले कॅलेंडर चित्रपटसृष्टीशी संबंधित सर्व पडद्यामागील कलावंतांना समर्पित करण्यात आले होते. यंदा झी टॉकीजने आपल्या सेलिब्रिटी कॅलेंडरची यंदाची थीम 'रंगात रंगले वर्ष' ही ठेवली आहे. (छाया सौजन्यः तेजस नेरुरकर फेसबुक पेज)
-
Urmila kanetkar : उर्मिला कानेटकर
-
Puja Sawant: पूजा सावंत
-
Amruta khanvilkar अमृता खानविलकर
-
Sonali kulkarni सोनाली कुलकर्णी
-
Neha Mahajan : नेहा महाजन
-
Spruha joshi : स्पृहा जोशी
-
Sanskruti balgude : संस्कृती बालगुडे
-
Pallavi Patil : पल्लवी पाटील
-
Sai tamhankar सई ताम्हणकर
-
Aditi Pohankar: आदिती पोहनकर
-
Manasi Moghe: मानसी मोघे
-
Shibani dandekar: शिबानी दांडेकर

७ एप्रिल पंचांग: बुध मार्गी होऊन ‘या’ राशींना देणार प्रचंड धनलाभ आणि सन्मान; तुम्हाला कोणत्या मार्गे मिळेल आनंद; वाचा राशिभविष्य