-
अभिनेत्री बिपाशा बासूने इन्स्टाग्रामवर तिची आई ममता बासू यांच्यासोबतचे छायाचित्र शेअर केले आहे.
-
अभिनेत्री प्रिती झिंटाने इन्स्टाग्रामवर तिच्या आईसोबतचे छायाचित्र शेअर केले आहे.
'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितने तिच्या आईसोबत काढलेला सेल्फी. -
अभिनेत्री ट्विंकल खन्नाच्या नितारा आणि आरव या दोन मुलांनी स्वत:च्या आईसाठी 'मदर्स डे'निमित्त खास शुभेच्छापत्र तयार केले.
-
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने इन्स्टाग्रामवर तिच्या आईसोबतचे छायाचित्र शेअर केले आहे.
-
सुझान खान आणि तिची आई झरीन खान.
-
अभिनेत्री आलिया भटने इन्स्टाग्रामवर तिच्या आईसोबतचे छायाचित्र शेअर केले आहे.
-
अभिनेत्री जेनोलिया डिसोझाने तिच्या आई आणि सासूबरोबरचे छायाचित्र शेअर केले आहे.
-
अभिनेत्री दिया मिर्झाने 'मदर्स डे'निमित्त आपल्या आईचे जुने छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
-
एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर.
-
मलायका आणि अमृता अरोरा यांचे त्यांच्या आईबरोबरचे छायाचित्र.
-
मिनी माथूरने आपल्या विवान आणि सान्या या मुलांबरोबर इन्स्टाग्रामवर शेअर केलेले छायाचित्र.
-
नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोझाने इन्स्टाग्रामवर त्याच्या आईसोबतचे छायाचित्र शेअर केले आहे.
-
शमिता शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टी.
-
अभिनेता सुरज पांचोलीने त्याची आई झरीना वहाब यांचे इन्स्टाग्रामवर शेअर केलेले छायाचित्र.
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल