-
बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी आपल्या मुली आणि पती बोनी कपूरसोबत जॉर्जियामध्ये वेकेशन पिकनिकचा आनंद लुटत आहे. नुकेतच त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर जार्जियात सुरू असलेली धम्माल आणि काही खास क्षण शेअर केले आहेत. पती बोनी कपूर, मुलगी खुशी आणि जान्हवीसह श्रीदेवीचे छायाचित्र. (Source: Photo posted on Instagram by Sridevi)
-
श्रीदेवीच्या मुली खुशी आणि जान्हवी. (Source: Photo posted on Instagram by Sridevi)
-
नारंगी रंगाच्या वेस्टर्न फिटमध्ये जान्हवी कपूर. (Source: Photo posted on Instagram by Sridevi)
-
वडिलांच्या प्रेमाने मुलीच्या चेहऱयावर 'खुशी' (Source: Photo posted on Instagram by Sridevi)
-
ब्लॅक लेदर जॅकेट, लाँग बूट्स आणि जीन्स परिधान केलेल्या श्रीदेवीचे जॉर्जियातील एका प्रसिद्ध हॉटेलबाहेर क्लिक केलेले छायाचित्र. (Source: Photo posted on Instagram by Sridevi)
-
श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर. (Source: Photo posted on Instagram by Sridevi)
-
जॉर्जियाच्या बर्फाळ प्रदेशात श्रीदेवीने आपल्या मुलीसोबत टिपलेला सेल्फी. (Source: Photo posted on Instagram by Sridevi)
-
नदी किनारी एका भल्यामोठ्या दगडावर बसलेली असतानाचे जान्हवीचे श्रीदेवीने टिपलेले छायाचित्र. (Source: Photo posted on Instagram by Sridevi)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल