-
महाराष्ट्रात सध्या हवा आहे ती नागराज मंजुळेच्या 'सैराट' या चित्रपटाची. या चित्रपटाचे सर्व शो सध्या हाऊसफुल्ल चालू आहेत. आतापर्यंत बहुतेकांनी सैराट पाहिला असेल आणि त्याबद्दल बरचं काही वाचलंही आहेत. पण आम्ही तुमच्यासाठी काही पडद्यामागचे फोटो घेऊन आलो आहोत. बघुया पडद्यामागचे काही क्षण. (सौजन्य- फेसबुक)
-
आकाश ठोसर, रिंकू राजगुरु आणि चित्रपटात त्यांच्या लहान बाळाची भूमिका करणारा तात्या.
-
महाराष्ट्रात सध्या हवा आहे ती नागराज मंजुळेच्या सैराट या चित्रपटाची. या चित्रपटाचे सर्व शो सध्या हाऊसफुल्ल चालू आहेत. आतापर्यंत बहुतेकांनी सैराट पाहिला असेल आणि त्याबद्दल बरचं काही वाचलंही आहेत. पण आम्ही तुमच्यासाठी काही पडद्यामागचे फोटो घेऊन आलो आहोत. बघुया पडद्यामागचे काही क्षण. (सौजन्य- फेसबुक)

दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि चित्रपटातील सर्वात लहान कलाकार तात्या यात दिसत आहे.
-
चित्रपटात परशा-आर्चीच्या लहान बाळाची भूमिका साकारणारा तात्याचे खरे आई-वडिल या छायाचित्रात दिसत आहेत. हैदराबादमध्ये चित्रपटाचे शूटींग सुरु असताना टिपलेले छायाचित्र.
-
महाराष्ट्रात सध्या हवा आहे ती नागराज मंजुळेच्या सैराट या चित्रपटाची. या चित्रपटाचे सर्व शो सध्या हाऊसफुल्ल चालू आहेत. आतापर्यंत बहुतेकांनी सैराट पाहिला असेल आणि त्याबद्दल बरचं काही वाचलंही आहेत. पण आम्ही तुमच्यासाठी काही पडद्यामागचे फोटो घेऊन आलो आहोत. बघुया पडद्यामागचे काही क्षण. (सौजन्य- फेसबुक)
-
तात्यासोबतचे नागराजचे सुंदर छायाचित्र.
-
महाराष्ट्रात सध्या हवा आहे ती नागराज मंजुळेच्या सैराट या चित्रपटाची. या चित्रपटाचे सर्व शो सध्या हाऊसफुल्ल चालू आहेत. आतापर्यंत बहुतेकांनी सैराट पाहिला असेल आणि त्याबद्दल बरचं काही वाचलंही आहेत. पण आम्ही तुमच्यासाठी काही पडद्यामागचे फोटो घेऊन आलो आहोत. बघुया पडद्यामागचे काही क्षण. (सौजन्य- फेसबुक)
-
परशाचा जीवलग मित्र लंगड्याची भूमिका निभावणारा तानाजी गळगुंडे.
-
महाराष्ट्रात सध्या हवा आहे ती नागराज मंजुळेच्या सैराट या चित्रपटाची. या चित्रपटाचे सर्व शो सध्या हाऊसफुल्ल चालू आहेत. आतापर्यंत बहुतेकांनी सैराट पाहिला असेल आणि त्याबद्दल बरचं काही वाचलंही आहेत. पण आम्ही तुमच्यासाठी काही पडद्यामागचे फोटो घेऊन आलो आहोत. बघुया पडद्यामागचे काही क्षण. (सौजन्य- फेसबुक)
-
महाराष्ट्रात सध्या हवा आहे ती नागराज मंजुळेच्या सैराट या चित्रपटाची. या चित्रपटाचे सर्व शो सध्या हाऊसफुल्ल चालू आहेत. आतापर्यंत बहुतेकांनी सैराट पाहिला असेल आणि त्याबद्दल बरचं काही वाचलंही आहेत. पण आम्ही तुमच्यासाठी काही पडद्यामागचे फोटो घेऊन आलो आहोत. बघुया पडद्यामागचे काही क्षण. (सौजन्य- फेसबुक)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”