-
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत नवीन इतिहास रचला आहे. या चित्रपटाने तब्बल ३ आठवड्यांत ३३ कोटींचा गल्ला कमविला आहे. आजवर एकाही मराठी चित्रपटाने ५० कोटींपर्यंत कमाई केली नव्हती. पण सैराटने ही कामगिरी करत एक नवा विक्रम प्रस्थापित केलायं. अजूनही या चित्रपटाची सैराट घौडदौड सुरुच आहे. या चित्रपटाचे यश साजरे करण्यासाठी 'सैराट' टीमने जुहू येथील एका हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. यावेळी संपूर्ण टीमने केक कापून यशाचा आनंद साजरा केला. त्याचसोबत सैराटच्या गाण्यांवर सर्व उपस्थितांनी ठेका धरला.
-
सैराटच्या यशाचे मानकरी आकाश ठोसर, रिंकू राजगुरु, तानाजी आणि अरबाज
-
आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु
-
अमृता खानविलकर
-
सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळेसह कॅमे-यास पोज देताना रिंकू आणि आकाश.
-
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या गाण्यांनी झिंगाट करून टाकणारे संगीत दिग्दर्शक अजय-अतुल.
-
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत नवीन इतिहास रचला आहे. या चित्रपटाने तब्बल ३ आठवड्यांत ३३ कोटींचा गल्ला कमविला आहे. आजवर एकाही मराठी चित्रपटाने ५० कोटींपर्यंत कमाई केली नव्हती. पण सैराटने ही कामगिरी करत एक नवा विक्रम प्रस्थापित केलायं. अजूनही या चित्रपटाची सैराट घौडदौड सुरुच आहे. या चित्रपटाचे यश साजरे करण्यासाठी 'सैराट' टीमने जुहू येथील एका हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. यावेळी संपूर्ण टीमने केक कापून यशाचा आनंद साजरा केला. त्याचसोबत सैराटच्या गाण्यांवर सर्व उपस्थितांनी ठेका धरला.
-
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत नवीन इतिहास रचला आहे. या चित्रपटाने तब्बल ३ आठवड्यांत ३३ कोटींचा गल्ला कमविला आहे. आजवर एकाही मराठी चित्रपटाने ५० कोटींपर्यंत कमाई केली नव्हती. पण सैराटने ही कामगिरी करत एक नवा विक्रम प्रस्थापित केलायं. अजूनही या चित्रपटाची सैराट घौडदौड सुरुच आहे. या चित्रपटाचे यश साजरे करण्यासाठी 'सैराट' टीमने जुहू येथील एका हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. यावेळी संपूर्ण टीमने केक कापून यशाचा आनंद साजरा केला. त्याचसोबत सैराटच्या गाण्यांवर सर्व उपस्थितांनी ठेका धरला.
-
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत नवीन इतिहास रचला आहे. या चित्रपटाने तब्बल ३ आठवड्यांत ३३ कोटींचा गल्ला कमविला आहे. आजवर एकाही मराठी चित्रपटाने ५० कोटींपर्यंत कमाई केली नव्हती. पण सैराटने ही कामगिरी करत एक नवा विक्रम प्रस्थापित केलायं. अजूनही या चित्रपटाची सैराट घौडदौड सुरुच आहे. या चित्रपटाचे यश साजरे करण्यासाठी 'सैराट' टीमने जुहू येथील एका हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. यावेळी संपूर्ण टीमने केक कापून यशाचा आनंद साजरा केला. त्याचसोबत सैराटच्या गाण्यांवर सर्व उपस्थितांनी ठेका धरला.
-
-
सैराटच्या संपूर्ण टीमने केक कापून चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा केला.

Chhaava: ‘छावा’ ठरला यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा, एकूण कलेक्शन किती? वाचा…