-
२४ मे रोजी 'एचटी मोस्ट स्टाईलिश अवॉर्ड्स' सोहळ्यात बॉलीवूडचे 'मोस्ट स्टाईलिश सेलेब्रिटीज' उपस्थित होते. चला पाहुयात कोण कोणते कलाकार ठरले पुरस्काराचे मानकरी..
-
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही या सोहळ्यात काळ्या रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये दिसून आली. (छाया-एपीएच)
-
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिने फॅशन डिझायनर अँड्रयू जीएन याने डिझाईन केलेला पांढऱया रंगाचा नक्षीदार ड्रेस परिधान केला होता. (छाया- एपीएच)
-
लिसा हेडन हिने ख्रिस्तोफर केन याच्या 'स्प्रिंग २०१६ कलेक्शन'मधील हा आकर्षक आऊटफिट परिधान केला होता. (छाया- एपीएच)
-
अभिनेत्री सोनम कपूर हिने डाइस कायेक ब्रँडचा स्प्रिंग कलेक्शनमधील सूट-बूट परिधान केला होता. सोनमने या अनोख्या कलेक्शनने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. (छाया- एपीएच)
-
अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने डायर्स रिसॉर्ट २०१६ कलेक्शनमधील चेक्स ड्रेस आणि हाफ लेन्थ बूट परिधान केले होते. श्रद्धा कपूर हिला मोस्ट स्टाईलिश यूथ आयकन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (छाया- एपीएच)
-
बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन देखील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होता. अभिषेकने जांभळ्या रंगाचा वेलवेट कोट आणि काळ्या रंगाच्या पँटला पसंती दिली. (छाया- एपीएच )
-
बॉलीवूडचा 'खिलाडी' अभिनेता अक्षय कुमार याने ब्लू सूट आणि जांभळया रंगाची टाय परिधान केली होती. (छाया- एपीएच)
-
अभिनेत्री डिंपल कपाडियाला देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डिंपल कपाडियाला 'लिविंग लेजंड' पुरस्कार प्रदान करण्यात आला. डिंपल कपाडियाने पुरस्कार सोहळ्यासाठी साध्या आणि सरळ वेशभूषेला पसंती दिली होती. (छाया- एपीएच)
-
अभिनेत्री सोफी चौधरी हिने फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाईन केलेला आकर्षक गाऊन परिधान केला होता. (छाया- एपीएच)
रेश्मानंतर ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ! धुळ्यात थाटात पार पडला विवाहसोहळा, फोटो पाहिलेत का?