-
बॉलीवूड अभिनेत्री करिना आणि तिचा पती सैफ अली खान सध्या लंडनमध्ये सुटीचा आनंद घेत आहेत. (छाया- ट्विटर)
-
करिना आणि सैफची लंडनमध्ये भटकंती. (ट्विटर)
-
सिनेनिर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या वाढदिवसाच्या नुकतेच काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये सेलिब्रेशन करण्यात आले. या सेलिब्रेशनला देखील ही जोडी उपस्थित होती. (छाया- ट्विटर)
-
लंडनच्या रस्त्यावर भटकंती करताना सैफ आणि करिना. (छाया- ट्विटर)
-
करिनाने आपली मॅनेजर पूनमसोबत टीपलेले छायाचित्र. (छाया- ट्विटर)
विरार ट्रेनमधली दादागिरी कधी थांबणार? भर गर्दीत अक्षरश: एकमेकांच्या जीवावर उठले; VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?