-
मराठी चित्रपटसृष्टीत रेकॉर्डब्रेक कमाई करणा-या सैराट चित्रपटाचा अलीकडेच दुबईत स्पेशल शो झाला. यासाठी दिग्दर्शक नागराज मंजुळे, संगीतकार अजय-अतुल, आणि चित्रपटातील मुख्य कलाकार आकाश ठोसर व रिंकू राजगुरु हे दुबईला गेले होते. दुबईत सैराटचा शो तर झालाच पण रिंकू आणि आकाशने मिळालेल्या वेळात दुबईचा सैरसपाटाही केला. तसेच या सर्व टिमने येथील सायबा या हॉटेलात मालवणी जेवणाचा आस्वाद घेतला. परदेशात मालवणी जेवणाचा आस्वाद घेतानाची या सेलिब्रिटींची खास छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. (छाया सौजन्यः फेसबुक / इन्स्टाग्रान )

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई