-
विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीची टीम इंडिया आणि अभिनेता अभिषेक बच्चनची ऑल स्टार्स क्लब टीम यांच्यात फुटबॉल सामना रंगला.
-
मुंबईत अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये हा सामना रंगला.
-
विराटशी गप्पा मारताना बिग बी आणि अभिषेक
-
-
रणबीर आणि विराट
-
दुष्काळग्रस्तांसाठी मदतनिधी उभारण्यासाठी या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होत.
-
अमिताभ बच्चन आणि आदित्य ठाकरे
विराटच्या ऑल हार्ट क्लब आणि अभिषेकच्या ऑल स्टार्स क्लबमध्ये फुटबॉलचा रोमांचक सामना रंगला. -
विराटच्या ऑल हार्ट क्लब संघात महेंद्रसिंग धोनी, अजिंक्य रहाणे, झहीर खान, युवराज सिंग, शिखर धवन, रवीचंद्रन अश्विन, हार्दिक पंड्याचा समावेश होता.
-
अर्जुन कपूर
-
विराट कोहली
-
विराट आणि अभिषेकच्या टीममध्ये झालेल्या या सामन्याचा निकाल २-२ असा लागला. अर्थात हा सामना ड्रॉ झाला. (छाया सौजन्यः आदित्य रॉय कपूर फॅनक्लब ट्विटर)
विराटच्या ऑल हार्ट क्लब आणि अभिषेकच्या ऑल स्टार्स क्लबमध्ये फुटबॉलचा रोमांचक सामना रंगला. -
अभिषेक बच्चन
-
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी
-
सोनाक्षी सिन्हा, अभिषेक बच्चन आणि शिल्पा शेट्टी
-
सामन्यापूर्वी सराव करताना आदित्य रॉय कपूर आणि रणबीर कपूर (छाया सौजन्यः आदित्य रॉय कपूर फॅनक्लब ट्विटर)
पाठीच्या दुखापतीमुळे अभिषेक हा सामना खेळू शकला नाही. त्यामुळे त्याच्या संघाचे नेतृत्व रणबीर कपूरने केले. (छाया सौजन्यः आदित्य रॉय कपूर फॅनक्लब ट्विटर) -
विराटची टीम
-
अभिषेकच्या ऑल स्टार्स क्लबमध्ये रणबीर कपूर, अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर, सचिन जोशी, आणि दिनो मोरियाचा या कलाकारांचा समावेश होता.
-
विराट कोहली
-
विराट कोहली, अभिषेक बच्चन आणि अर्जुन कपूर
-
जर्सीचे अनावरण करताना टिपलेले छायाचित्र.
-
विराट आणि अभिषेक
जिनिलीया वहिनींना पुरणपोळ्या बनवता येतात का? रितेश देशमुखचं उत्तर ऐकताच पिकला हशा; म्हणाला, “घरात मी गुलाम…”