-
बॉलीवूड अभिनेत्री मंदिरा बेदी सध्या तिचे पती राज कौशल आणि मुलगा वीर यांच्याबरोबर मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. (Photo Source: Instagram)
-
मंदिराने मालदीवमधील तिची काही छायाचित्रे सोशल मिडीयावर शेअर केली आहेत. (Photo Source: Instagram)
-
या छायाचित्रांमधील मंदिराची बिकिनी-साडीची अनोखी फॅशन अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये मंदिराने बिकिनी परिधान केली असून त्यावर गुडघ्यापर्यंत साडी नेसल्याचे दिसून येत आहे. (Photo Source: Instagram)
-
फॅशन डिझाईनिंगमध्ये ‘सॉल्ट’ या ब्रँडच्या माध्यमातून पदापर्ण केलेल्या मंदिराने साड्यांचे रिडिझाईनिंग केले असून समुद्रकिनारी भटकंतीसाठीच्या विशेष साड्या बनवल्या आहेत. (Photo Source: Instagram)
-
बिकनी इतक्या अती मॉर्डन ही नाहीत, आणि अगदीच पारंपारीक ही वाटणार नाही, अशा प्रकारे या साड्यांची निर्मिती केली आहे. (Photo Source: Instagram)
-
मंदिराची ही बिकिनी साडी अनेकांच्या पसंतीस उतरत असून या साडीतील मंदिराची छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. (Photo Source: Instagram)
-
यावेळी मंदिराने समुद्रकिनारा, स्विमिंग पूल आणि वॉटर गेम्सचा आनंद लुटतानाची अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत. (Photo Source: Instagram)
-
वॉटर स्पोर्टसचा आनंद लुटताना मंदिरा बेदी. (Photo Source: Instagram)
मंदिरा बेदी सेल्फी काढताना. (Photo Source: Instagram) आपल्या कुटुंबासह मंदिरा बेदी. (Photo Source: Instagram) मंदिरा बेदी तिचे पती राज कौशल यांच्यासह. (Photo Source: Instagram) (Photo Source: Instagram) (Photo Source: Instagram) (Photo Source: Instagram)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल