-
अनिल कपूरच्या २४ या मालिकेचे दुसरे पर्व लवकरचं सुरु होणार आहे. अनिल कपूर, आमिर खान आणि सोनम कपूर यांच्या हस्ते नुकतेच या मालिकेच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले.
-
आमिर लवकरचं दंगल या आगामी चित्रपटात दिसणार आहे. त्याकरिता तो आपल्या शरीरयष्टीवर बरीच मेहनत घेतोय,
अभिनय देव दिग्दर्शित २४ या मालिकेचा ट्रेलर पाहताच आमिरने त्याची बरीच प्रशंसा केली. -
आमिरने अनिल कपूरची प्रशंसा म्हटले की, रुपेरी पडद्यावर मला ज्या कलाकारांना पाहायला आवडते त्यामध्ये अनिल कपूरचे नाव आहे. मी नेहमीच त्यांचे काम पाहत आलो आहे. त्याच्यात एक वेगळीच एनर्जी आहे. एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्याच्यात त्याच्या कामाप्रती कुतूहल आणि उत्साह आहे. तेच मला आवडते.
-
अनिल कपूर
-
आपल्या वडिलांना प्रोत्साहन देण्यासाठी सोनमही ट्रेलर लॉन्चला पोहचली होती.
-
सोनम कपूर
-
सपना पब्बी हिने २४ च्या पहिल्या सिझनमध्ये अनिल कपूरच्या मुलीची म्हणजे किरण राठोडची भूमिका साकारली होती.
-
ब-याच वर्षानंतर अभिनेत्री सुवरीन चावला टेलिव्हिजन विश्वात पुनर्पदार्पण करत आहे.
-
या पर्वात अभिनेता शुधांशु पांडेदेखील काम करत आहे.
-
आशिष विद्यार्थी
-
मधुरिमा तुली
-
नील भूपालम
-
सिकंदर खेर
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”