-
बोल्ड, ब्युटीफूल आणि ग्लॅमरस मल्लिकाने आजवर बॉलीवूडसह हॉलीवूड चित्रपटातही चाहत्यांना आपल्या अदांनी घायाळ केले आहे. सध्या मल्लिका फ्रान्समध्ये सुटीचा आनंद लुटत आहे. फ्रान्सच्या कोर्सिका आणि पॅरिसमधील भटकंतीची छायाचित्रे मल्लिकाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत. (छाया- इंस्टाग्राम)
-
फ्रान्समध्ये क्रूझ सफरीचा आनंद लुटताना मल्लिका. (छाया- इंस्टाग्राम)
-
मल्लिकाचा अनोखा अंदाज. (छाया- इंस्टाग्राम)
-
मल्लिका ग्लॅमरस लूक. (छाया- इंस्टाग्राम)
-
बोल्ड, ब्युटीफूल आणि ग्लॅमरस मल्लिकाने आजवर बॉलीवूडसह हॉलीवूड चित्रपटातही चाहत्यांना आपल्या अदांनी घायाळ केले आहे. सध्या मल्लिका फ्रान्समध्ये सुटीचा आनंद लुटत आहे. फ्रान्सच्या कोर्सिका आणि पॅरिसमधील भटकंतीची छायाचित्रे मल्लिकाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत. (छाया- इंस्टाग्राम)
-
पॅरिसमध्ये भटकंती करताना मल्लिका. (छाया- इंस्टाग्राम)
-
मल्लिकाने फ्रान्समधील प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. (छाया- इंस्टाग्राम)
-
सुटीच्या काळातही मल्लिका नित्यनेमाने योगा करते. (छाया- इंस्टाग्राम)
-
योगा करताना मल्लिका शेरावत. (छाया- इंस्टाग्राम)
-
बोल्ड, ब्युटीफूल आणि ग्लॅमरस मल्लिकाने आजवर बॉलीवूडसह हॉलीवूड चित्रपटातही चाहत्यांना आपल्या अदांनी घायाळ केले आहे. सध्या मल्लिका फ्रान्समध्ये सुटीचा आनंद लुटत आहे. फ्रान्सच्या कोर्सिका आणि पॅरिसमधील भटकंतीची छायाचित्रे मल्लिकाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत. (छाया- इंस्टाग्राम)
-
नोपोलियनच्या महलात मल्लिका शेरावत. (छाया- इंस्टाग्राम)
-
पॅरिसमध्ये मल्लिकाने एका वाहिनीला मुलाखत देखील दिली. (छाया- इंस्टाग्राम)
-
पॅरिसमध्ये मल्लिकाने मनसोक्त शॉपिंग देखील केली. (छाया- इंस्टाग्राम)
-
पॅरिसच्या एका हॉटेलमध्ये आपल्या चाहतीसोबत मल्लिकाने टीपलेले छायाचित्र. (छाया- इंस्टाग्राम)
-
बोल्ड, ब्युटीफूल आणि ग्लॅमरस मल्लिकाने आजवर बॉलीवूडसह हॉलीवूड चित्रपटातही चाहत्यांना आपल्या अदांनी घायाळ केले आहे. सध्या मल्लिका फ्रान्समध्ये सुटीचा आनंद लुटत आहे. फ्रान्सच्या कोर्सिका आणि पॅरिसमधील भटकंतीची छायाचित्रे मल्लिकाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत. (छाया- इंस्टाग्राम)

Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश