'दिल दोस्ती दुनियादारी'चा कैवल्य म्हणजेच अमेय वाघ त्याच्या इन्सटाग्राम अकाउंटवर बराच सक्रिय असतो. निपुण धर्माधिकारीसोबत त्याच्या 'कास्टिंग काउच' या यू ट्युब मालिकेसाठीही अमेय फार चर्चेत आहे. अमेयने नुकतेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक पासपोर्ट आकाराचा फोटो शेअर केला होता. या फोटोसह त्याने कॅप्शनमध्ये इतरांनाही त्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो शेअर करण्याचे आवाहन केले आहे. हॅशटॅग अमर फोटो स्टुडिओ असे कॅप्शन वापरत अनेक कलाकारांचे पासपोर्ट आकाराचे काही धम्माल फोटो सध्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर चर्चेचा विषय ठरत आहेत. -
स्वानंदी टिकेकर
सखी गोखले -
पूजा ठोंबरे
-
प्रिया बापट
-
सावनी रविंद्र
-
आरती वडगबाळकर
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”