-
शाहिद कपूरच्या 'इश्क विश्क' चित्रपटातील अलिशा सहाय ऊर्फ शहनाज ट्रेजरीवाला आठवते का तुम्हाला? २००३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील ही अभिनेत्री सध्या ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणून लिखाण करते. (Image Source: Instagram)
-
मॅक्सिकोमध्ये समुद्र किनारी मजामस्ती करतानाचे शहनाजचे छायाचित्र (Image Source: Instagram)
-
२०१४ मध्ये 'मिस्टर राइट' हा तिचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तिने देशातील काही प्रभावशाली व्यक्तींना ओपन लेटर लिहिले होते. (Image Source: Instagram)
-
याआधी शहनाजने आपल्या बाली ट्रिपचे फोटोदेखील शेअर केले होते. यावेळी तिने मॅक्सिकोमधील धमाल-मस्ती करतानाची छायाचित्रे शेअर केली आहेत. (Image Source: Instagram)
-
अभिनेत्री शहनाज टीव्ही होस्ट, लेखक आणि ब्लॉगरदेखील आहे. (Image Source: Instagram)
-
शहनाजने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमीर खान आणि अनिल अंबानी यांना महिलांच्या सुरक्षेविषयी पत्र लिहिले होते. (Image Source: Instagram)
![Rohit Sharma Statement on India Win and His Century in Cuttack IND vs ENG 2nd ODI](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Rohit-Sharma-10.jpg?w=300&h=200&crop=1)
IND vs ENG: “इंग्लंडच्या गोलंदाजांनी माझ्या शरीराच्या दिशेने…”, रोहित शर्माचं शतकाबाबत मोठं वक्तव्य; भारताच्या विजयानंतर काय म्हणाला?