-
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी त्याच्या फिटनेससाठी अधिक ओळखला जातो. पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येण्यासाठी तो सज्ज झाला आहे. तो 'अॅण्ड टिव्ही'वरील 'इंडियाज असली चॅम्पियन' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.
-
सध्या तो या कार्यक्रमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.
-
सुनीलच्या कूल डान्स मुव्हज्.
-
स्टायलिश सुनील शेट्टी.
-
काही दिवसांपूर्वी सुनील शेट्टीने एक फोटोशूट केले होते. या फोटोशूटमधील त्याची खास शैली नजरेस भरण्यासारखी होती.
Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार