-
भाऊ कदम, निलेश साबळे
-
'चला हवा येऊ द्या'चा लेखक, दिग्दर्शक आणि निवेदक असणारा निलेश साबळे अंदाजे सव्वा लाख रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे.
-
पत्र घेऊन येणारे पोस्टमन काका म्हणजे सागर कारंडे अंदाजे ७० हजार रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे.
-
भाऊशिवाय 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम पूर्ण होणं अशक्य आहे. सर्वांचा लाडका असलेला हा अभिनेता जवळपास अंदाजे ८० हजार रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे.
-
विनोदी अभिनेता भारत गणेशपुरे अंदाजे ७५ हजार रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे.
-
कोणत्याही भूमिका लिलया साकारणारा अभिनेता कुशल बद्रीके अंदाजे ७५ हजार रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे.
-
चुलबुली अभिनेत्री श्रेया बुगडे अंदाजे ८० हजार रुपये मानधन घेते, अशी माहिती मिळते आहे.
-
आपल्या ढोलकीच्या तालावर सर्वांना नाचवणारा ढोलकीवादक तुषार देवल अंदाजे ६५ हजार रुपये मानधन घेतो, अशी माहिती मिळते आहे. दरम्यान, या मानधनाला कोणताही अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.
४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी