-
जमाने से क्या डरना चित्रपटाच्या सेटवरील संजय दत्तसोबतचा फोटो रवीना टंडनने सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला कॅप्शन देत तिने लिहिलं की,' #throwback90s संजय दत्तसोबतचा माझा पहिला चित्रपट #zamaanesekyadarna'. या फोटोला तिने माझा आवडता अभिनेता ( #mymostfavoriteactor )असा हॅशटॅगही दिला आहे. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम, ट्विटर)
-
छायाचित्रकार आणि निर्माता अतुल कसबेकर याने अभिषेक आणि ऐश्वर्याचा एक सुंदर फोटो शेअर केला. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम, ट्विटर)
-
अर्जुन कपूरने बालपणीच्या आठवणींना उजाळा देत सोनम कपूर, रिया कपूर, हर्षवर्धन कपूर, अंशुला कपूर यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम, ट्विटर)
-
साजिद खानने २४ ऑगस्ट २०१७ला हे बेबी चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम, ट्विटर)
-
बिपाशा बासूने जुना फोटो शेअर करत तिच्या मॉडेलिंगच्या दिवसांतील आठवणींना उजाळा दिला. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम, ट्विटर)
-
मंदिरा बेदीने शेअर केलेला एक जुना फोटो. (छाया सौजन्य : इन्स्टाग्राम, ट्विटर)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ