-
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेल्या मुंबईनगरीतील जनजीवन आता पूर्ववत झाले आहे. मुंबईत पावसाने मंगळवारी दुपारपासून जोर धरला होता. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा यामुळे संपूर्ण शहराचा वेग मंदावला होता. पण,त्यातही 'चला हवा येऊ द्या' फेम कुशल बद्रिकेने त्याच्या कुटुंबासह जगण्याचा मनमुराद आनंद लुटला. कुशालने पत्नी सुनैना आणि मुलासोबतचे पावसात भिजतानाचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसह त्याने 'जगावयाला मौजच यावी अश्या किनारी लागली नौका, येतं वादळ अंगावर पण देऊन जातं अलगद झोका. अश्या किनारी लागली नौका !!' ही कविता शेअर केली आहे. (छाया सौजन्य : कुशल बद्रिके फेसबुक)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ