-
परिणीतीने तिच्या चाहत्यांना घरबसल्या ऑस्ट्रेलियाची सफर घडवली. (छाया सौजन्य : ट्विटर, इन्स्टाग्राम)
-
आलिया भलेही तिच्या आगामी चित्रपटाच्या कामात व्यस्त असली तरी तिच्या जवळच्या मैत्रिणीसोबतच्या फोटोकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. (छाया सौजन्य : ट्विटर, इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री क्रिती सनॉनने तिच्या मित्रांसोबत ओमान येथे सुट्ट्यांचा आनंद लुटला. (छाया सौजन्य : ट्विटर, इन्स्टाग्राम)
-
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनीही श्रीलंका दौरा केला. (छाया सौजन्य : ट्विटर, इन्स्टाग्राम)
-
शाहिदने पहिल्यांदाच आपल्या लेकीसोबत म्हणजे मिशासोबत केलेली परदेशवारी विसरून कसे चालेल. मिशाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे कपूर कुटुंब परदेशात गेले होते. (छाया सौजन्य : ट्विटर, इन्स्टाग्राम)
-
करिना-सैफचा मुलगा तैमुर हा सगळ्यांचेच लक्ष वेधत आहे. या कुटुबांचा स्वित्झर्लंड दौरा बराच चर्चेत होता. (छाया सौजन्य : ट्विटर, इन्स्टाग्राम)
-
इन्स्टाग्रामवर सक्रिय असलेली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासुद्धा परदेशात सुट्टयांचा आनंद घेत आहे. (छाया सौजन्य: ट्विटर, इन्स्टाग्राम)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ