-
झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अॅवॉर्ड्स. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगतो. या मुख्य सोहळ्याइतकाच रंगतदार आणि देखणा असतो तो नामांकनाचा सोहळा. एका विशिष्ट संकल्पनेवर (थीमवर) हा आधारित असतो. यावर्षी ‘ब्युटी अॅंड बिस्ट’ (Beauty and Beast) अशी थिम होती. अनेक कलाकारांनी त्या थीमला साजेसा पेहरावसुद्धा केला होता.
-
तुझ्यात जीव रंगला मालिकेतील कलाकार
-
अभिज्ञा भावे
-
‘तुझं माझं ब्रेक अप’मधील व्यक्तिरेखांनाही प्रेक्षकांनी आपल्या घरांत आणि मनात स्थान दिलं आहे.
-
‘गाव गाता गजालीची’ मालवणी मंडळी प्रेक्षकांना रोज नव्या नव्या गजाल सांगून त्यांचं मनोरंजन करतात.
-
रोहिणी हट्टंगडी, सुप्रिया पाठक
-
उदय टिकेकर, स्वानंदी टिकेकर
-
‘जाडूबाई जोरात’ मधील व्यक्तिरेखांनाही प्रेक्षकांनी आपल्या घरांत आणि मनात स्थान दिलं आहे.
-
अनिता दाते
-
प्राजक्ता माळी
-
रसिका सुनील
-
श्रुती मराठे, अतुल परचुरे
-
सायली संजीव
-
रसिका सुनील, अनिता दाते
-
प्राजक्ता माळी
-
किशोरी शहाणे, निर्मिती सावंत
-
‘लागिरं झालं जी’ मालिकेतील कलाकार
-
‘जाडूबाई जोरात’ मालिकेतील कलाकार
-
शिवानी बावकर, नितिश चव्हाण
-
धनश्री काडगावकर, राज
-
सागर कारंडे, श्रेया बुगडे
-
सेल्फी टाइम
-
धनश्री काडगावकर

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ