-
नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांचे काल संध्याकाळी हिंदू विवाहपद्धतीनुसार लग्न झाले. तत्पूर्वी समंथाची मेहंदी सेरेमनी करण्यात आली. सोशल मीडियावरही चाहत्यांच्या अकाऊंट्सवरुन ‘समचै’ म्हणजेच समंथा आणि नागा चैतन्यच्या लग्नसोहळ्या पूर्वीचे काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्यात येत आहेत. लग्नाचे फोटो येण्यापूर्वी गोव्यात सुरु असलेल्या या शाही लग्नसोहळ्यातील काही फोटोंवर नजर टाकूया.
-
‘डब्ल्यू रिसॉर्ट’मध्ये टॉलिवूडमधील या ‘बिग फॅट वेडिंग’चं आयोजन करण्यात आलं आहे. सध्याच्या घडीला नागा चैतन्य, समंथा आणि त्यांचे कुटुंबिय त्या हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.
-
समंथा स्वतः या लग्नसोहळ्यातील काही फोटो तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत आहे.
-
समंथा आणि नागा चैतन्यच्या या डेस्टिनेश वेडिंगचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
समंथा एक सुंदर वधू असण्याबद्दल तीळमात्र शंका नाही.
-
मेहंदी सेरेमनीमधील काही क्षण.
-
आपल्या सासऱ्यांसोबत पोज देताना समंथा रुथ प्रभू.
-
मेहंदी सेरेमनीत नृत्याचा आनंद घेताना समंथा.
-
मेहंदी सेरेमनीमधील काही क्षण.
-
मेहंदी सेरेमनीमधील काही क्षण.
-
मेहंदी सेरेमनीमधील काही क्षण.
-
हॉटेलबाहेर असलेला समंथा – नागा चैतन्यच्या लग्नाचा 'वेलकम बोर्ड'.
-
गोव्यातील ‘डब्ल्यू रिसॉर्ट’मध्ये टॉलिवूडमधील या ‘बिग फॅट वेडिंग’चं आयोजन करण्यात आलं आहे.
-
समंथा आणि नागा चैतन्य
-
नागार्जुन, नागा चैतन्य आणि व्हिक्टरी व्यंकटेश.
-
अक्किनेनी कुटुंब.
-
समंथा रुथ प्रभू
-
नागार्जुनने आपल्या लाडक्या मुलासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
नागा चैतन्य
-
नागा चैतन्य आणि त्याचे मित्रमैत्रिण.

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य